पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे दि. ६ डिसेंबर २०२३ वार बुधवार रोजी सकाळी ८ वाजेपासुन दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या राष्ट्रव्यापी समाजव्यापी उपक्रमास आपले मोलाचे योगदान द्यावे. जेणे करुन आपल्या आजुबाजुच्या गरजु लोकांना रक्ताची गरज भासल्यास आपल्या रक्तदानाने त्या लोकांच्या आपण नि:स्वार्थ भावनेने मदत करु शकतो. हा भाव मनात ठेवुन रक्तदानास उपस्थित राहुन रक्तदान करावे ही नम्र विनंती. रक्त दान श्रेष्ठ दान
प्रमुख मान्यवर :- लोहारा शहर पत्रकार मंच!
-: प्रमुख सहकार्य :- बजरंग गृप लोहारा, विर भगतसिंग गृप, सर्व गणपती व दुर्गा उत्सव मंडळ, लोहारा.
शिबिराचे ठिकाण:-: मराठी मुलांची शाळा, बस स्टॅण्ड जवळ
लोहारा ,ता. पाचोरा जि. जळगांव
शिबिरासाठी संपर्क :- संतोष कोळी Mo. 9689679343



.jpg)
Post a Comment
0 Comments