आपणास कळविण्यात दुःख होते की, श्री.डॉ.पन्नालाल, पारसमल, प्रदीप बोहरा यांचे मोठे बंधू , अनीलकुमार बोहरा, सुनिल बोहरा यांचे वडील नामे
श्री.हिरालालजी अमृतलालजी बोहरा
यांचे 79 व्या वर्षी आज बुधवार दि 18/12/2024 रोजी संध्या. 7.30 वा. दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. 19/12/2024 रोजी सकाळी 10.30 वा. राहते घर, आनंद नगर, जामनेर येथून निघेल. कळावे.
ॐ शांति
शोकाकुल
बोहरा परिवार, जामनेर.
Post a Comment
0 Comments