Type Here to Get Search Results !

डाँ प्रज्ञा कांबळे यांची एम. डी. मेडिसिन चेष्ट ला निवड



पहूर ता. जामनेर :-पहूर पेठ येथील सेवा निवृत्त केंद्र प्रमुख श्री दिनकर सुरडकर यांची कन्या डाँ. प्रज्ञा नितिन कांबळे यांची एम. डी. मेडिसिन चेष्ट साठी जे जे मेडिकल कालेज मुंबई येथे निवड झाली आहे, त्यांच्या यां निवडी मुळे पहूर परिसरात मानाचा तुरा रोवणार आहे. डाँ. प्रज्ञा ह्या जळगाव येथील ततकालीन सिव्हिल सर्जन दिवन्गत डाँ. एस. के बनसोडे यांची नात आहे. त्यांच्या यां निवडी मुळे त्यांच्यावर अभिनन्दनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments