Type Here to Get Search Results !

योगीराज ज्योतिष वास्तू अनुसंधान महासंम्मेलन संस्थेच्या वतीने विष्णू मुके व दिपक मुके यांना ज्योतिष प्रभू आणि वास्तुश्री पुरस्कार सन्मानित


बाळू जोशी ,वाकडी.ता.जामनेर.दि.१४/०१/०२५

नुतकेच झालेल्या योगीराज ज्योतिष वास्तू अनुसंधान  ज्योतिष माहा अधिवेशन छ:संभाजीनगर ११ व १२ तारखेला पार पडलेल्या  महासंमेलना मध्ये महाराष्ट्रातून महंत व ज्योतिष अंक ज्योतिष टेरोकार्ड वास्तुशास्त्र हस्तसामुग्रीक कर्मकांड क्षेत्रातुन आलेल्या महंताच्या उपस्थिती मध्ये खूप मोठ्या संख्येने पार पडला, तसेच या संमेलना मध्ये

कुंडली अभ्यासिक कर्मकांड क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विष्णू मुके व दिपक मुके यांना ज्योतिष प्रभु व वास्तूश्री या पदवीने डॉ.एच.एस रावत दिल्ली व डॉ.पंडित. विजय शास्त्री, संघामुळे डॉ.संजीवनी मुळे, डॉ.सिमादेशमुख संभाजीनगर दिलीप कुलकर्णी,डॉ.नंदकिशोर बोराडे,वेदमूर्ती अनंत पांढवं, यांच्या उपस्तितीत व यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,

त्याचं बरोबर दिपक मुके विष्णू मुके यांना ज्योतिष प्रभु व वास्तू पदवीने सन्मानित करण्यात आले, यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments