Type Here to Get Search Results !

दुःखद निधन.... लक्ष्मी बँड चे संचालक शिवम भिका खैरणार यांचे आकस्मित निधन,

       


          

  दिशा लाईव्ह न्यूज -:-  म्हसास ता.पाचोरा येथील गायन सम्राट शिवम भिका खैरनार या  तरुणाचे  दिनांक 14/01/2025 रोजी वार मंगळवार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी जळगाव सिव्हिल येथे निधन झाले, 

त्यांची अंत्ययात्रा 15/01/2025 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता राहत्या घरून निघणार आहे , 

त्यांच्या पश्चात आई वडील,दोन भाऊ,दोन काका,चुलत भाऊ, आजोबा असा परिवार असुन, एक हुशार,अभ्यासू, गायन सम्राट, मनमिळावू,हसतमुख व्यक्तिमत्व ,हुन्नारबाज,असा त्याचा स्वभाव होता त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर व म्हसास गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन, त्याच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो परमेश्वर चरणी प्रार्थना

Post a Comment

0 Comments