दिशा लाईव्ह न्यूज -:--वाकडी.ता.जामनेर.दि.०६/०१/०२५ मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी या दिवश संपूर्ण महाराष्ट्रात पञकार दिवस म्हणून साजरा केला जातो, पञकार दिनाचे औचित्य साधून वाकडी येथे गरूड विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वंजारी,(देशदूत) व दै.सकाळ प्रतिनिधी प्राध्यापक बाळू जोशी यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,
यावेळी उपस्थित मुख्याध्यापिका सौ.पाटील, पर्यवेक्ष गरुड, राजेश बैरागी, सत्यवान चौधरी,कलेश गरूड, संजय भूरट, योजना पाटील, राजेश चौधरी, दिनेश चव्हाण, तेजोमयी पाटील, मधुकर उघडे, ईश्वर बिडके, सुधाकर वारुळे, सुरेश पाटील, सोपान वाघ, जगदीश बाविस्कर, शिवाजी पाटील, दुर्गा पालवे, अतुल बोरसे, केतन जोशी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सागर पाटील,अतुल पाटील, मनिषा वाकोडे,अनिता सुरवाडे,लता सुरवाडे,मनोज दांडगे,जावेद तडवी,चरण राजपूत,प्रितेश विसपुते, आरिफ तडवी, रुपाली जोनवल आदी उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल-दिशा लाईव्ह न्यूज.
अल्पधित यशोशिखरावर असणारे -दिशा लाईव्ह न्यूज.
Post a Comment
0 Comments