दिशा लाईव्ह न्यूज-:-वावडदे ता प्रतिनिधी दि १५ वावडदे महावितरणचे सपस्टेशन येथे आज सहव्यवस्थापकीय संचालक माननीय दिलीप जगदाळे साहेब IAS यांनी मुख्य अभियंता यांच्या समवेत वावळदा विभागाला मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी सर जळगाव झोन व अधीक्षक अभियंता मा. अनिल महाजन सर जळगाव व वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता माननीय आकाश सोनवणे साहेब यांनी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ईवम उत्थान महाअभियान (पीएम कुसुम योजना) चे पाहणी केली .
त्यावेळेस ग्रामीण उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता माननीय विजय कापुरे साहेब व वावळदा कक्षाचे कर्मचारी संदीप अत्तरदे, दिनेश पाटील, जीवन रोकडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments