दिशा लाईव्ह न्यूज --शंकर भामेरे, पहुर , ता . जामनेर ( ता . २८ ) महावीर पब्लिक स्कूल मध्ये 76 व प्रजासत्ताक दिन निमित्त स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले,
प्रमुख पाहुणे म्हणून. संजय दादा गरुड, अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी शेंदुर्णी, अरविंद भाऊ देशमुख, संचालक दुध फेडरेशन जळगाव सुरेश भाऊ धारिवाल, जामनेर,मनोज कवडीया अध्यक्ष, जैन इंटरनॅशनल स्कूल जामनेर,चंद्रकांत बावस्कर भाजपा तालुका अध्यक्ष, जितू काका पाटील नगरसेवक जामनेर, माननीय श्री संजय भाऊ देशमुख, मा. सभापती, राजधर पांढरे, मा. जि. प सदस्य, कैलास दादा, मा. श्री पंकज भाऊ लोढा पाटील, मा. श्री सागर मल जैन . मा. जि. प सदस्य, श्री योगेश विठ्ठल भडांगे ग्रा. माननीय श्री तुकाराम भाऊ बारी सदस्य रामेश्वर पाटील, श्याम भाऊ सावळे, मा. उप सरपंच,अबू तडवी सरपंच पहूर पेठ, शरद पांढरे, उप सरपंच पहूर पेठ, शंकर जाधव सरपंच पहूर कसबे, उप सं राजूभाऊ जाधव कसबे मा. उपसरपंच रवी भाऊ मोरे, अरुण भाऊ घोलप गुरु आनंद स्कूलचे अध्यक्ष रुपेश भाऊ लोढा, विवेक भाऊ जाधव, श्री भारत भाऊ सोनार,गोविंद पाटील कृषी पंडित पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव काका, शाळेचे अध्यक्ष मा. श्री प्रदीप भाऊ लोढा, शाळेची उपाध्यक्ष मा. श्री तेजराज जी जैन,सचिव दीपक लोढा, माननीय श्री शैलेश भाऊ पाटील, मन माळी समाज अध्यक्ष श्री ज्ञानदेव करवंदे, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री योगेश भाऊ बनकर मा. श्री प्रल्हाद काका वानखेडे, भागवत पाटील गोंदेगाव पवनभाऊ रुनवाल विकास लोढा, इरफान भाऊ शेख, माजी सरपंच विष्णू भाऊ राठोड, मोरसिंग भाऊ राठोड यांचे चिरंजीव प्रदीप राठोड ग्रामपंचायत सदस्य, श्री ईश्वर भाऊ बारी ग्रा. सदस्य, ग्रा. सदस्य श्री अनिल भाऊ मोरे मा. श्री प्रताप भाऊ परदेशी, सर्व पत्रकार बंधू तसेच गावातील असंख्य पालक वर्ग उपस्थित होते.
लहान लहान मुलांचे कार्यक्रम बघून प्रमुख पाहुणे व पालक यांनी उत्तेजनार्थ मुलांना बक्षीस दिले सर्व प्रमुख पाहुण्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका, सौ दिपाली नेमाडे मॅडम, श्री चव्हाण सर.श्री आसिफ पिंजारी ,विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.सूत्र संचालन नेमाडे मॅडम, हटकर मॅडम यांनी केले,तर आभार आसिफ सर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments