दिशा लाईव्ह न्यूज-----लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी कै. त्र्यम्बक नामदेव कुंभार (बोरसे ) वय-85 यांचे आज दि.16 रोजी सकाळी ठीक 5 वाजता वृद्धपकाळात दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ठीक 4 वाजता राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पच्यात पत्नी,1 मुलगा,1 मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे.
ते ज्ञानेश्वर कुंभार-बोरसे यांचे वडील होत.
Post a Comment
0 Comments