Type Here to Get Search Results !

दिशा लाईव्ह न्युजचे पहूर येथील प्रतिनिधी श्री शंकर रंगनाथ भामेरे यांची नियुक्ती रद्द .


लोहारा , ता . पाचोरा ( दिनेश चौधरी ) जिल्ह्यातील अग्रेसर असणारे  निर्भीड आणि सत्य तेच प्रकाशित करणारे आपले सर्वांचे आवडते दिशा लाईव्ह न्युजचे पहूर परिसर प्रतिनिधी शंकर रंगनाथ भामेरे यांची तांत्रिक अडचणीमुळे दिशा लाईव्ह न्युजच्या प्रतिनिधी  पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे .

लवकरच पहूर येथे नवीन प्रतिनिधी नियुक्त करण्यात येईल.आणि गावाला योग्य तो न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करूच.दिशा लाईव्ह न्यूज हे कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही! सत्य तेच आम्ही मांडणार-यात शंकाच नाही.

संपादक-:- दिनेश चौधरी, लोहारा.

9309918930


Post a Comment

0 Comments