दिशा लाइव्ह न्यूज --::--- पहूर ,ता. जामनेर (वार्ताहर) येथील रहिवासी असलेल्या डॉ. रविंद्र विनायक बोरसे यांचे सुपुत्र व श्री. विजय विनायक बोरसे सर (आर. टी. लेले. हायस्कूल,पहूर) यांचे पुतणे डॉ. तेजस रविंद्र बोरसे (एम.बी.बी.एस.) यांची पुढील एम.डी. पॅथोलॉजी या उच्च शिक्षणासाठी मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे निवड झालेली आहे.
त्यांच्या या सुयशाबद्दल डॉ. तेजस बोरसे यांचे व संपूर्ण बोरसे परिवाराचे पहूर व परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments