दिशा लाईव्ह न्यूज-:- कुमावत बेलदार समाज सेवा संघ लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव यांनी जिल्हाधिकारी मा.श्री.आयुष प्रसाद सर यांना महाराष्ट्र शासन गट नंबर 191/2/2 क्षेत्र 18 हेक्टर 64 आर पैकी 00 हे.20आर क्षेत्र भूखंड कुमावत बेलदार समाज बांधवांना समाज मंदिरास जागा जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन समाज बांधवांनी नुकतेच जळगांव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांना दिले आहे.
यावेळी कुमावत बेलदार समाज सेवा संघ(संस्थापकअध्यक्ष)महाराष्ट्र मा.श्री. श्रीकांत भाऊ परदेशी, यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देताना. समाज बांधव. उपस्थित होते.
विभागीय अध्यक्ष :-श्री शंकर विठ्ठल कुमावत
जिल्हाध्यक्ष :-श्री.विनोद मोतीलाल कुमावत
पाचोरा तालुका अध्यक्ष:-श्री.शांताराम दगडू कुमावत
-श्री. ज्ञानेश्वर दिनकर कुमावत
सन्माननीय सदस्य:-
श्री दगडू नारायण कुमावत
श्री.पुंडलिक नारायण कुमावत
श्री. सतीश रमेश कुमावत
श्री. किशोर भागवत कुमावत
श्री. सुधाकर पुंडलिक कुमावत
श्री. पुरुषोत्तम कमलसिंग कुमावत
श्री. सुकलाल पुंडलिक कुमावत
श्री. कैलास पुनीलाल कुमावत
श्री. बाळासाहेब शंकर कुमावत
श्री. समाधान रमेश कुमावत
श्री. कमलसिंग दुर्गासिंग कुमावत
श्री. रवींद्र सखाराम कुमावत
श्री. दिनकर नामदेव कुमावत
श्री. शेनफडू नामदेव कुमावत
श्री. नानुराम दगडू कुमावत
श्री. अरुण दगडू कुमावत
Post a Comment
0 Comments