हेमंत गुरव-लोहारा.
दिशा लाईव्ह न्यूज --::--पाचोरा तालुक्यातील एका ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन १७ हिंदू मुलीवर शेंदुर्णी येथील स्कूल बस चालक ४१ वर्षीय मुस्लिम अबिद हुसेन शेख या जिहादीने सदर मुलीस लव जिहादची शिकार करून सदरील पीडितेवर वारंवार अत्याचार करून शारीरिक मानसिक शोषण केले व अत्याचार केला सदर प्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून मुख्य आरोपी अबिद हुसेन शेख तसेच सोबत त्याची आई देखील या लव जिहाद सारख्या षड्यंत्रामध्ये सहभागी असल्यावरून तिलाही अटक करण्यात आली सध्या दोन्ही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आलेली आहे.
तरी त्या विरोधात व निषेधार्थ याआधी शेंदुर्णी तसेच पिंपळगाव हरेश्वर येथे सकल हिंदू समाज आयोजित मूक मोर्चा काढण्यात आला होता.
त्याचप्रमाणे आज पाचोरा येथे दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित सकल हिंदू समाज तर्फे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर समाजामध्ये असलेल्या सर्व जाती पंथ संप्रदाय सर्व राजकीय पक्ष जो जो हिंदू आहे या सर्वांना सदर मूक मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते यांनी केले.
या मूक मोर्चा मध्ये प्रामुख्याने शाळकरी मुली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली विविध प्रकारच्या संस्था यांना देखील आव्हाने करण्यात आले होते की सदर मूक मोर्चा हा समाजामध्ये वाढलेल्या लव जिहाद षडयंत्राच्या विरोधात आहे,
हिंदू मुलींना मुसलमान जिहादी हे कशाप्रकारे ऊस लावून त्यांच्यासोबत आणि तीच संबंध प्रस्थापित करून हिंदू शाळकरी मुलींना तसेच महिला यांना लव जिहादचे शिकार बनविण्याचे षडयंत्र व इस्लामी संख्या वाढवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे प्रामुख्याने सांगण्यात आले.
सदरील मूक मोर्चा हा कृष्णापुरी हनुमान मंदिर येथून सुरू झाला व समारोप हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय येथे करण्यात आला तसेच मोर्चाला संबोधित करण्यासाठी प्रखर हिंदुत्ववादी वक्ते तसेच गोरक्षनाथ आखाडाचे महंत योगी दत्तनाथ महाराज धर्म जागरण विभागाचे देवगिरी प्रांत संस्कृती विभाग सन्मान्वयक असे उपस्थित होते.
प्रशासनास नायब तहसीलदार बेलदार व पोलीस निरीक्षक पाचोरा यांना युवतीमार्फत निवेदन देण्यात आले. तसेच सदरील आरोपीस तात्काळ कडक शासन करून पिढीतील न्याय द्यावा व यासारख्या अन्य लव जिहादच्या घटना होऊ नये यासाठी सर्वांनी तत्पर राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजास करण्यात आले.




Post a Comment
0 Comments