Type Here to Get Search Results !

राजकुंवर महाविद्यालय पिंपळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा


दिशा लाईव्ह न्यूज -:-   दि.१७/०९/०२५ वाकडी येथून जवळच असलेले राजकुंवर महाविद्यालय पिंपळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला,हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे,हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो, या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली होती,

यावेळी राजकुंवर महाविद्यालय पिंपळा येथे राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले,यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना अभिनंदन देण्यात आले,यावेळी महाविद्यालय प्राचार्य राहुल राजपूत यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले,प्रा.नरेश कोळी,प्रा.बि.एम.जोशी,शुभम महेर,किशोर राठोड, अनिल वाघ, अविनाश राजपूत,शक्ती राजपूत आदी कर्मचारी उपस्थित होते.


https://youtube.com/shorts/6msD1EPuT2M?si=eq7pK7eDaoQpfwJ3


*दिशा लाईव्ह न्यूज*

ब्लू लिंकला क्लीक करून व्हिडीओ ओपन करा.


Post a Comment

0 Comments