दिशा लाईव्ह न्यूज-:- लोहारा, ता.पाचोरा येथील ईश्वर नारायण भोलाणे यांचे अल्पशा आजाराने आज दि.6.9.2025 रात्री अडीच वाजता दुःखद निधन झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराशी संघर्ष करत होते. त्यांच्या पश्चयात आई,पत्नी,भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.
त्यांची अंतयात्रा राहत्या घरून सकाळी नऊ वाजता निघणार आहे.

Post a Comment
0 Comments