प्रतिनिधी पहूर ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज --::-- अजिंठा डोंगररांगेत उगम पावलेली वाघूर नदी सततच्या धारपावसामुळे पूरस्थितीत आली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाघूर नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या परिसरात पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments