दुःखद निधन
दिशा लाईव्ह न्यूज -:--हेमंत शंकरराव काळुंखे ज्येष्ठ पत्रकार,
माजी अध्यक्ष, जळगाव जिल्हा पत्रकार संघ.
यांचे आज दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याची अंत्ययात्रा उद्या दि. 4 रोजी सकाळी 10 वा. राहत्या घरून निघेल.
जळगाव जिल्हा पत्रकार संघ व द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

Post a Comment
0 Comments