Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज----पत्रकारावर रोखले पिस्तुल--लोहारा येथील थरारक घटनेने खळबळ.

 लोहारा येथील पत्रकारावर रोखले पिस्तुल.

मागितले पैसे----भीतीने केले फोन पे.

फोन पे केलेला  आरोपीचा  नंबर--8411982297 

लोहारा येथील रात्री 8 ते 9 वाजेचा थरार.

परिसरात भीतीचे वातावरण.

आरोपींच ताबडतोब तपास करावा----पत्रकार चंद्रकांत पाटील यांची मागणी.

पोलीस तपास करतील काय? 

दिशा लाईव्ह न्यूज.

सविस्तर वृत्त नंतर....



https://youtu.be/64e5ZCtz8o4?si=ck2_upuOKbieL0Oc

लिंक ओपन करा--आणि पत्रकार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घ्या.


*रात्रीचा थरार.*


*लोहारा येथील पत्रकारावर रोखले पिस्तुल.*


*मागितले पैसे----भीतीने केले फोन पे.*


*फोन पे केलेला  आरोपीचा  नंबर--8411982297*


*लोहारा येथील रात्री 8 ते 9 वाजेचा थरार.*


*परिसरात भीतीचे वातावरण.*


*आरोपींच ताबडतोब तपास करावा----पत्रकार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची मागणी!*

*काय म्हणाले चंद्रकांत पाटील, जाणून घेऊ या.*


*पोलीस तपास करतील काय? पोलिसांपुढे मोठे आव्हान.*


*लवकर पोलीस तपासात सत्यता कळेल.*


*दिशा लाईव्ह न्यूज*

*संपादक--दिनेश चौधरी, लोहारा.*

Post a Comment

0 Comments