दिशा लाईव्ह न्यूज --::-- जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त लोकवर्गणीतून दोन दिवसीय तिसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन शनिवार दि २० व रविवार दि २१ डिसेंबर रोजी एम जे काॅलेज जळगाव येथील जुने काॅन्फरन्स सभागृहात रा.रं.बोराडे व्यासपीठावर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.
संमेलन कालावधीसाठी परिसरास बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी, सभागृहास साने गुरुजी सभागृह, व्यासपीठास रा. रं बोराडे व्यासपीठ, प्रवेशद्वारास त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) अशी नावे देण्यात आली आहे.
सुप्रसिद्ध कवयित्री श्रीमती अंजली कुळकर्णी (पुणे) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष- गजलकार अनिल सर्जेराव पाटील (जळगाव ) हे असून मानवतावादी विचारवंत सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ श्री म सु पगारे (जळगाव) हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार असून सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ श्री प्रमोद पडवळ (वाराणसी) हे समारोपीय सत्राचे अध्यक्षपदी असतील.
संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून गजलनवाज भीमराव पांचाळे (मुंबई ) दुसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष
सुप्रसिद्ध कवयित्री सौ माया दिलीप धुप्पड (जळगाव)अठरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष , सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ संजीव गिरासे बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष,प्राचार्य डाॅ कमलाकर पायस (अमरावती),ज्येष्ठ पत्रकार अशोक कुळकर्णी (जळगाव),कविश्री राजेंद्र रायसिंग (जळगाव)
माजी पोलीस उप अधीक्षक ,ज्येष्ठ लेखिका प्रा सुमनताई मुठे (नाशिक),ज्येष्ठ पत्रकार सावळीराम तिदमे (नाशिक) हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे (जळगाव) ह्या करतील. शनिवार दि २० डिसेंबर २०२५ रोजी संमेलनाच्या पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळ्यात कवि प्रा श्री अरविंदा भामरे (शिरपूर ) यांच्या
शापित कोलाहलाच्या नोंदी - या काव्यसंग्रहाचे
तसेच जळगाव येथील चित्रा पगारे यांनी संपादन केलेल्या "क्रांतिज्योती" प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होईल.
दुसरे सत्रात थोरांच्या स्मृती जागवणारा जागवू या स्मृती हे सत्र प्रा डाॅ वासुदेव वले (पाचोरा) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात श्रीमती जयश्री काळवीट - भुसावळ (साने गुरुजी ),ॲड मुकुंदराव जाधव- जळगाव (न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर) , माणिक पुरी - परभणी (मारूती चित्तमपल्ली) हे स्मृती जागवणार आहेत.
तिसरे सत्रात वर्तमान काळातील कवितेचे काव्य मूल्य हरविले आहे का ? या विषयावर
डाॅ पापालाल पवार (धुळे ) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात मनोहर आंधळे- चाळीसगाव , अनिल शिंदे- जळगाव ,प्रा संध्या महाजन- जळगाव हे सहभागी होतील.
चौथे सत्रात "ती" चे कविसंमेलन सुप्रसिद्ध कवयित्री श्रीमती छाया बेले (नांदेड ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सत्राचे
सूत्रसंचालन- श्रीमती पुष्पा साळवे (जळगाव)
ह्या करणार असून यात प्रा संध्या महाजन- जळगाव , शैलजा करोडे- मुंबई, शहानूर हैदर तडवी जळगाव,प्रा विमल वाणी म्हसावद, जयश्री काळवीट-भुसावळ , मंगला रोकडे - एरंडोल ,इंदिरा जाधव - जळगाव ,तन्वी श्रीराम वाघ - शेगाव,ज्योती राणे- जळगाव ,गंगा सपकाळे- गाढोडा, सोनाली बेले - नांदेड , रूपाली माळी - पहूर, सुनीता येवले - जळगाव ,शीतल पाटील - जळगाव, किर्ती पाटील - झोपे - जळगाव , मनीषा प्रवीण रघुवंशी - एरंडोल ,चित्रा पगारे - जळगाव ,प्रज्ञा नांदेडकर- जळगाव ,अलका साळुंखे-जळगाव हे सहभागी होतील.
पाचवे सत्रात आजची तरुणाई आणि मराठी साहित्य जगत या विषयावर प्राचार्य डाॅ रमेश जलतारे (पांढरकवडा जि यवतमाळ ) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात
जिजाबराव वाघ-चाळीसगाव, गोकुळ बागुल- अमळनेर ,प्रा अरविंदा भामरे- शिरपूर हे सहभागी होतील. सहावे सत्रात कथाकथन
प्रा विजया मारोतकर (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात अरविंद नारखेडे- जळगाव , सचिन देवरे - पाचोरा,
श्रीमती मीना सैंदाणे-जळगाव हे सहभागी होतील.
सातवे सत्रात खानदेशातील समृद्ध संत परंपरा व साहित्य या विषयावर प्रा डाॅ धनराज धनगर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात बापू हटकर (धुळे),प्रा डाॅ नेत्रा उपाध्ये (जळगाव ),
खेमराज धनराज पाटील (आर्वी जि धुळे) हे सहभागी होतील.
आठवे सत्रात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा माझा गजल प्रवास या वर मुलाखत
गजलकार डाॅ श्री ज्ञानेश पाटील- जळगाव हे घेतील.
रविवार दि २१ डिसेंबर २०२५ रोजी नववे सत्रात शब्द झंकार सत्रा अंतर्गत कविसंमेलन
डाॅ अ फ भालेराव (मुक्ताईनगर) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सत्राचे
सूत्रसंचालन- प्रा अरविंदा भामरे (शिरपूर) हे करतील तर यात रवीराज सोनार- मालेगाव,
डाॅ रमेश जैन- धुळे ,कैलास करंके- शिरपूर ,
प्रकाश पाटील -जळगाव ,डाॅ अशोक पारधे - जळगाव ,डाॅ प्रदीप सुरवाडकर- जळगाव ,
प्रेमचंद अहिरराव - धुळे ,प्रा रत्नाकर कोळी - जळगाव ,राहूल तायडे - वरणगाव, श्रीराम वाघ- शेगाव,कुशल दुसाने - आसोदा,
शांतीलाल ननवरे - बारामती,विनायक काळे - कनारखेड (बुलढाणा),शंकर भामेरे -पहूर,
निंबा बडगुजर - एरंडोल, विशाल नवले - नांदूरा, प्रदीप डहाळे - गुढे भडगाव,किशोर नेवे - जळगाव यांच्या सह निवडक कवी सहभागी होतील.
दहावे सत्रात लोकशाहीच्या सबलीकरणात सारस्वतांची भूमिका या विषयावर प्रा डाॅ प्रभाकर जोशी(अमळनेर ) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात
प्रा बी एन चौधरी- धरणगाव, प्रा डाॅ दिलीप लोखंडे- साक्री,प्रा डाॅ सतीश मस्के- पिंपळनेर हे सहभागी होतील.
गजलधारा अकराव्या सत्रात माजी जिल्हाधिकारी सुप्रसिद्ध गज़लकार दिलीप पांढरपट्टे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सत्राचे सूत्रसंचालन- प्रा डाॅ रविप्रकाश चापके ( पुसद जि यवतमाळ) हे करणार असून यात डाॅ ज्ञानेश पाटील जळगाव
शोभा बडवे मालेगाव, अजय बिरारी नाशिक,
ॲड विलास मोरे एरंडोल, ॲड मुकुंदराव जाधव जळगाव, नरेंद्र पाटील धुळे, सुधीर महाजन जळगाव, नंदकिशोर ठोंबरे नाशिक,
योगिता पाटील चोपडा , शरद धनगर अमळनेर, गो शि म्हसकर नगरदेवळा,ज्योती उत्तमराव वाघ जळगाव हे सहभागी होतील.
बारावे सत्रात सोशल मिडिया वाचनसंस्कृती नष्ट करीत आहे या विषयावर परिसंवाद
प्रा व पु होले (सावदा जि जळगाव ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात
डाॅ जगदीश पाटील (भुसावळ), प्रशांत गौतम (छत्रपतीसंभाजी नगर), प्रशांत गुरव (मंगरूळ ,चोपडा) हे सहभागी होतील.
तेरावे सत्रात कविसंमेलन प्रा डाॅ श्री यशवंतराव पाटील (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सत्राचे सूत्रसंचालन- अनिल शिंदे (जळगाव) हे करतील यात प्रभाकर शेळके धुळे, प्रभाकर महाजन जळगाव, जितेंद्र कुंवर जळगाव,
शशिकांत वडोदकर जळगाव, प्रा वा ना आंधळे एरंडोल,सौ माया दिलीप धुप्पड जळगाव, ज्ञानेश मोरे जळगाव,
शशिकांत हिंगोणेकर जळगाव, डाॅ मिलींद बागुल जळगाव, पौर्णिमा हुंडीवाले जळगाव,
चंद्रकांत चव्हाण जळगाव, प्रा सुधीर त्रिभुवन नवापूर, प्रशांत पनवेलकर वर्धा ,प्रा रमेश माने अमळनेर, दिनेश चव्हाण चाळीसगाव,अशोक भालेराव नाशिक हे सहभागी होतील.
चौदावे सत्रात संमेलनाध्यक्षांची मुलाखत
प्रा डाॅ सत्यजित साळवे जळगाव,ॲड विलास मोरे एरंडोल हे घेतील.
पंधरावे सत्रात संमेलनाचा समारोप सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ प्रमोद पडवळ ( वाराणसी) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात वाड्मय व साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
● गौरवार्थी
आई बिजलाई व आप्पासाहेब सुपडू पुना पगारे सूर्योदय गजल रंग पुरस्कार
गजलनवाज भीमराव पांचाळे (मुंबई)
स्व प्रा पन्नालाल भंडारी, स्व सौ बदामबाई हेमराज देसर्डा यांच्या स्मरणार्थ सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार
माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख (पुणे)
सूर्योदय यतींद्र चांदवडकर साहित्य पुरस्कार
प्रा डाॅ सतीश बडवे(छत्रपती संभाजीनगर) व प्राचार्य रमेश जलतारे (पांढरकवडा जि यवतमाळ )
"गोधडी"कार अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ सूर्योदय साहित्य पुरस्कार
प्रा डाॅ फुला बागुल (शिरपूर)
डाॅ विनोद गोरवाडकर (मालेगाव)
राज्यस्तरीय सूर्योदय श्री दलुभाऊ जैन साहित्य पुरस्कार
चांगदेव काळे (ठाणे)
सूर्योदय ज्ञानरत्न पुरस्कार
माजी कुलगुरू प्रा डाॅ आर एस माळी
सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार
प्रा डाॅ प्रभाकर जोशी (अमळनेर)
सूर्योदय शिक्षणरत्न पुरस्कार
प्रा शरदचंद्र छापेकर (जळगाव)
सूर्योदय जीवनव्रती पुरस्कार
एस पी कुळकर्णी (धरणगाव)
सूर्योदय समाज दर्पण
ॲड मोहन शुक्ला (एरंडोल)
नागनाथ कोत्तापल्ले सूर्योदय साहित्य पुरस्कार
प्रा डाॅ युवराज मानकर (यवतमाळ)
सूर्योदय कलारंग पुरस्कार
अभिनेत्री, लेखिका अपूर्वा सोनार (यवतमाळ) सूर्योदय सेवारत्न पुरस्कार-
प्रा डाॅ दिलीप लोखंडे (साक्री),
सूर्योदय बालमित्र पुरस्कार
बबन शिंदे (कळमनुरी जि हिंगोली)
सूर्योदय शब्ददीप पुरस्कार
प्रा सचिन देवरे (पाचोरा)
हबीब भंडारे (छत्रपती संभाजीनगर)
नंदकिशोर ठोंबरे (नाशिक)
शहादेव सुरासे (पैठण )
सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार-
प्रा डाॅ रवीप्रकाश चापके (पुसद जि यवतमाळ)
प्रा डाॅ सतीश मस्के (साक्री)
विजयसिंग राजपूत (पाचोरा)
आर डी कोळी (जळगाव)
सूर्योदय काव्यरत्न पुरस्कार
अशोक भालेराव (नाशिक)
प्रल्हाद कोलते (मुंबई )
प्रशांत पनवेलकर (वर्धा)
नरेंद्र पाटील (धुळे)
मिना सैंदाणे (जळगाव )
शेख मोईन (मालेगाव)
सूर्योदय शब्दमाऊली पुरस्कार-
पुष्पा साळवे (जळगाव)
छाया बेले (नांदेड)
सूर्योदय अक्षर लेखन पुरस्कार-
अनिल पाटील (जळगाव ह मु मुंबई )
प्रमोद पाटील (कासोदा)
सूर्योदय शब्दरत्न पुरस्कार
गोकुळ बागुल (अमळनेर )
पापालाल पवार (धुळे)
सूर्योदय कलायात्री पुरस्कार
हर्षल पाटील (जळगाव )
सूर्योदय अक्षरदीप पुरस्कार
प्रा डाॅ प्रवीण घोडेस्वार (नाशिक),
सूर्योदय गोदा साहित्य गौरव पुरस्कार
देविदास खडताळे (नाशिक)
सूर्योदय गिरणा साहित्य रत्न पुरस्कार
शोभा बडवे (मालेगाव जि नाशिक)
सूर्योदय काव्यसरिता पुरस्कार
संध्या प्रशांत भोजने (नाशिक)
सूर्योदय शब्दरंग पुरस्कार
अ फ भालेराव(मुक्ताईनगर)
स्व उमादेवी शर्मा यांच्या स्मरणार्थ सूर्योदय साहित्य पुरस्कार
प्रा विमल वाणी (म्हसावद) ,
शैलजा करोडे (जळगाव ह मु मुंबई)
सूर्योदय काव्यगंध पुरस्कार
दिनेश गावंडे (अकोला)
कैलास करंके (शिरपूर)
सूर्योदय अक्षरसेवा पुरस्कार
किशोर कुलकर्णी (जळगाव), खानदेशस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार
मनोहर आंधळे (चाळीसगाव)
सूर्योदय गिरणा गझल पुरस्कार
अजय बिरारी (नाशिक)
खानदेशस्तरीय सूर्योदय काव्यगंध पुरस्कार
गो शि म्हसकर (नगरदेवळा)
अनिल शिंदे (जळगाव)
साहित्य कृतींना पुरस्कार
स्व सौ.जिसकुँवर भगवानसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार
प्रा बी एन चौधरी (धरणगाव) यांच्या कस्तुरीगंध या कथासंग्रहाला
स्व सर्जेराव पाटील यांच्या स्मरणार्थ सूर्योदय गझल पुरस्कार
सुनीती लिमये(पुणे) यांच्या दिवसांची पाने या गझल संग्रहास तर मोहन काळे (नवीन मुंबई ) यांच्या अखेर मी माझीच समजूत घातली या काव्यसंग्रहाला
स्व कॅ रश्मी मुठे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय वाड्.मय पुरस्कार
माणिक पुरी(नागपूर ) यांच्या तळे पक्षी आणि माळरान तसेच
डाॅ संगीता म्हसकर(पुणे) यांच्या इंद्रधनुष्य या ललित लेख संग्रहाना
स्व सौ बदामबाई हेमराज देसर्डा यांच्या स्मरणार्थ सूर्योदय शब्दरंग पुरस्कार
ॲड मुकुंदराव जाधव (जळगाव) यांच्या मनाच्या नजरेतून या काव्यसंग्रहाला
स्व शांताराम लक्ष्मण महाजन यांच्या स्मरणार्थ सूर्योदय कादंबरी पुरस्कार
प्रा डाॅ विलास धनवे (जळगाव ) यांच्या हिरवं सपान या कादंबरीला
स्व संपतसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार
प्रशांत वि.गौतम (छत्रपती संभाजीनगर ) यांच्या ओट्यावरची शाळा या बालकथा संग्रहाला
सर्वोदयी निर्मला पापालाल पवार यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय निर्मलगंध पुरस्कार
सचिन परशराम शिंदे (मुरली जि यवतमाळ ) यांच्या पातीवरल्या बाया या काव्यसंग्रहाला
स्व दामू वासनकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार
विठ्ठल जाधव (शिरूर कासार जि बीड) यांच्या अटर का पटर या बालकुमार संग्रहाला
स्व किसन राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ खानदेश स्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार
सौ जयश्री काळवीट (भुसावळ ) यांच्या कवितेच्या गहि-या डोही या काव्य संग्रहाला
सूर्योदय विभावना पुरस्कार
ॲड चैत्राम पवार (धुळे) यांच्या चैत्र पालवी या काव्यसंग्रहाला
इयत्ता आठवीतील समृद्धी किरण स्वाती दामले (डोंबिवली) हिच्या चिनूच्या गोष्टी या कथा संग्रहाला
तरी संमेलनास उपस्थित राहवे ही विनंती.
संमेलन सर्वांसाठी खुले असून संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन , शहराध्यक्ष साहेबराव पाटील, उपाध्यक्ष
विनोद निळे , प्रवीण लोहार , सचिव
डी बी महाजन कु गायत्री पाटील यांनी केले आहे.
जळगावी शनिवार पासून रंगणार तिसरे अ भा सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात पंधरा सत्रे
मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती
गजलनवाज भीमराव पांचाळे यांची मुलाखत
जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त लोकवर्गणीतून दोन दिवसीय तिसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन शनिवार दि २० व रविवार दि २१ डिसेंबर रोजी एम जे काॅलेज जळगाव येथील जुने काॅन्फरन्स सभागृहात रा.रं.बोराडे व्यासपीठावर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.

Post a Comment
0 Comments