Type Here to Get Search Results !

रवींद्र मोरे यांची रिपब्लिकन सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड




 दिशा लाईव्ह न्यूज --::-- पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र त्रंबक मोरे यांची रिपब्लिकन सेनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे .

     रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना प्राप्त झाले असून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक  समरसतेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले .

      रवींद्र मोरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments