Type Here to Get Search Results !

लोहारा रमजान ईद उत्साहात साजरी-एकात्मतेचा दिला संदेश.




दिशा लाईव्ह न्यूज--::--लोहारा येथील यात्रा परिसरात असलेल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली. 

यावेळी इस्माईल मौलाना यांनी अरबिक पठण केले. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.



यावेळी स्व.अक्षयकुमार जैस्वाल यांचे सुपुत्र मयूर जैस्वाल, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, चंद्रकांत पाटील, अर्जुन पाटील,गजानन परदेशी,

सुनील क्षीरसागर, दिनकर गीते, रमेश कोळी, अशोक बोरसे, अशोक चौधरी मेनगावकर, शिवाजी सरोदे, मनोज सोनार, बॉबी शेळके, रमेश कोळी, सागर भोई, शांताराम चौधरी, संजय चौधरी, आधार खाटीक, किरण सरोदे,संभाजी लिंगायत, सुभाष जाधव, सुरेश गोटूकोळी, विजय चौधरी, गजानन राजपूत, योगेश कोळी, रमेश कोळी,धनराज गुजर,भगवान हटकर, चंदू खरे,नाना चौधरी,अनिल भाऊराव पाटील,बापू पाटील,या सह अनेक हिंदू बांधवांनी चहापाणी देऊन मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments