दिशा लाईव्ह न्यूज--::---लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास येथिल कै. सरुबाई तुळशीराम पाटील, वय -९२ यांचे आज दिनांक १५/०३/२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३ मुले, १ मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या म्हसास येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच किसन तुळशीराम पाटील ,अशोक तुळशीराम पाटील तसेच ईश्वर तुळशीराम पाटील यांच्या मातोश्री ,तर डॉ. वैभव किसन पाटील व जामनेर येथील सोना मेडिकलचे संचालक पंकज ईश्वर पाटील यांच्या आजी होत.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५.०० वाजता म्हसास येथील राहत्या घराजवळील शेतात करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments