दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा तालुक्यातील लोहारा व परिसरातील सर्व ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की, दिनांक 17/04/2026 वार शुक्रवार संध्याकाळी ठीक 7 वाजता मराठी मुलांची शाळा लोहारा येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्राध्यापक श्री संताजीभरत शिरसाठ व सौ. वर्षा शिरसाठ यांचे भारतीय संविधान व महिला सन्मान याविषयावर व्याख्यान आयोजित केले आहे .
तरी परिसरातील सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन आयोजक जनजागृती समिती लोहारा यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments