दिशा लाईव्ह न्यूज -:- मितभाषी व्यक्तिमत्त्व, चोख व्यवहार, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्रीराम सिता. शि. प्र. मंडळ कासमपुराचे अध्यक्ष श्री. योगेशभाऊ कांतीलाल राजपूत यांचा वाढदिवस आज दि. २९ रोजी मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय व सामाजिक पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगेशभाऊंना दीर्घायुष्य व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थित प्रमुख मान्यवर:
- श्री. दिपकभाऊ राजपूत (माजी जिल्हा परिषद सदस्य)
- श्री. सतीशभाऊ गवळी (सरपंच)
- श्री. नितीनभाऊ परदेशी (माजी सरपंच)
- श्री. नंदुभाऊ मर्मट (चेअरमन, वि. का. सो.)
- श्री. मयुरकुमार अक्षय जैस्वाल (युवा नेतृत्व, लोहारा)
- श्री. ईश्वर देशमुख (ग्रामपंचायत सदस्य, लोहारा)
- श्री. पिंटू पाकळ (भाजप पदाधिकारी)
- श्री. धनराज परदेशी, श्री. राजू महेर, श्री. तुकाराम उघडे, श्री. भगवान शिंदे (लोहारा), श्री. गोकूळ महेर, श्री. जिवनकुमार सुराणा, श्री. नामदेव कोळी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोहारा परिसरातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. किरण चौधरी सर, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
"फूलों ने अमृत का जाम भेजा है,
सूरज ने गगन से सलाम भेजा है,
मुबारक हो आपको यह जन्मदिन दिल से,
हमने यह पैगाम पूरे सम्मान से भेजा है।"
दिशा लाईव्ह न्यूज आणि चौधरी परिवाराकडून योगेश भाऊंना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा.




Post a Comment
0 Comments