दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदूर्णी येथील नामांकित शिक्षणसंस्था म्हणून ओळख असलेल्या धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप. सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी या शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव सोहळा, अमृत गौरव ग्रंथाचे प्रकाशन व भव्य शेतकरी मेळावा तसेच संस्थेच्या नूतन इमारतीचा पाया भरणी समारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा व व्यवस्थापन मंत्री नामदार मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दुपारी तीन वाजता संस्थेच्या महिला वसतिगृहाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे, महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. रक्षाताई खडसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योगमंत्री मा. संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाहक बाळासाहेब चौधरी इत्यादी मान्यवर!
तसेच जिल्हाधिकारी मा. आयुष्य प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजयदादा गरुड यांनी दिली आहे.
तसेच सरकारी वकील सुरेंद्र काबरा, आ. मंगेश चव्हाण, आ. अनिल पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. अमोल पाटील, आ. संजय कुंटे, आ. किशोर दराडे, आ. डॉ. सुधीर तांबे, रविकुमार, संजय पाटील, राजेश पाटील माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी ताई गरुड, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जैन एरीगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, मुख्यमंत्री विशेष सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी नगराध्यक्षा विजया खलसे, माजी उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपनिबंधक गौतम बलसाणे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हभप. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्वला बेंडाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, माजी खा. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रदिप लोढा, गोविंद अग्रवाल, जितेंद्र पाटील,बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योगमंत्री मा. संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाहक बाळासाहेब चौधरी इत्यादी मान्यवर तसेच जिल्हाधिकारी मा. आयुष्य प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजयदादा गरुड यांनी दिली आहे.
तसेच सरकारी वकील सुरेंद्र काबरा, आ. मंगेश चव्हाण, आ. अनिल पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. अमोल पाटील, आ. संजय कुंटे, आ. किशोर दराडे, आ. डॉ. सुधीर तांबे, रविकुमार, संजय पाटील, राजेश पाटील माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी ताई गरुड, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जैन एरीगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, मुख्यमंत्री विशेष सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी नगराध्यक्षा विजया खलसे, माजी उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपनिबंधक गौतम बलसाणे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हभप. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्वला बेंडाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, माजी खा. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रदिप लोढा, गोविंद अग्रवाल, जितेंद्र पाटील, दगडु पाटील, डॉ. केतकी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेऊन शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन तथा या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक मा. संजय दादा गरुड, व्हाईस चेअरमन मा. भिमराव शेळके, सचिव मा. सागरमल जैन, सहसचिव मा. यु. यु. पाटील तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments